STOLE D N0.99

Brand

STOLE-WEAR

Department

3A) CORIAN TOP WEAR

99.00

Out of stock

STOLE D N0.99

Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: N/A Category:

Description

  • जेनेरिक नाव :- स्टॉल/ रुमाल/ स्कार्फ
  • ओरिजिन नाव:- स्टॉल
  • फिटिंग स्टाईल:-लॉन्ग रेगुलर साईज
  • कपडा:– कॉटन
  • वैशिष्ट्ये:– कॉटन कपडा असल्यामुळे तिने ऋतूमध्येही चालतो. वजनाने हलका असल्यामुळे आपण त्याला सहज प्रवासात कॅरी करू शकतो किंवा रोजच्या युज मध्ये पर्समध्ये तसेच गाडीच्या डिग्गी मध्ये सहजरित्या सांभाळू शकतात.
  • साईज:- दोन ते सव्वा दोन मीटर(2 To 2.25 ) 
  • कृती:-ग्राहकाने वस्तूकडे पाहिल्यावर लगेच वस्तू हँगर मधून काढून ग्राहकाला उघडून दाखवणे . उघडून दाखवल्यानंतर लगेचच आरशामध्ये बघायला लावणे तसेच वन साईट ओढणी व स्टॉल असे दोन्हीही उपयोग होतील  समजून सांगणे.
  • उपयोग:-1)याचा उपयोग दुचाकी वर फिरताना चेहऱ्याला बांधण्यासाठी तसेच सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाताना होतो.2) गाऊन वरती ड्रेस वरती कुर्ती वरती वन साईड ओढणी व स्टॉल असे दोन्हीही उपयोग होतील 4) कॉटन कपडा असल्यामुळे उन्हाळा,हिवाळा ,पावसाळा ,तिन्ही ऋतू मध्ये युज करू शकतो .5) साईज फुल व कपडा कॉटन असल्यामुळे कम्फर्ट मिळतो .
  • फायदे:- 1)कॉटन असल्यामुळे उन्हाळ्या मध्ये तुम्ही सहजरीत्या घालू शकता उन्हाच्या त्रासापासून प्रोटेक्शन होईल .2) रेगुलर मध्ये आपण ड्रेस वरील ओढणी व स्टॉल अशा दोन वस्तू युज करतो स्टॉलमुळे तुम्हाला दोन वस्तू युज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही गाडीवर असल्यावर त्यालाच बांधू शकता व नंतर त्याला ओढणी म्हणूनही युज करू शकता त्यामुळे तुम्हाला दोन वस्तू सांभाळायची गरज नाही.
  • घेण्याची काळजी:- कोणी जर छोटा स्कार्फ मागितला तर त्याला या एका स्टॉलचे दोन करता येतील व छोटा तयार होईल असे सांगणे.

Additional information

Brand

STOLE-WEAR

Department

3A) CORIAN TOP WEAR

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “STOLE D N0.99”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products

N.P.T-881 BLACK
Add to Wishlist
Add to Wishlist

N.P.T-881 BLACK

Out of stock
418.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Add to Wishlist
Add to Wishlist
STOLE D N0.99
Add to Wishlist
Add to Wishlist

STOLE D N0.99

Out of stock
99.00
Select options This product has multiple variants. The options may be chosen on the product page
Add to Wishlist
Add to Wishlist
Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare