STOLE D N0.99
Description
- जेनेरिक नाव :- स्टॉल/ रुमाल/ स्कार्फ
- ओरिजिन नाव:- स्टॉल
- फिटिंग स्टाईल:-लॉन्ग रेगुलर साईज
- कपडा:– कॉटन
- वैशिष्ट्ये:– कॉटन कपडा असल्यामुळे तिने ऋतूमध्येही चालतो. वजनाने हलका असल्यामुळे आपण त्याला सहज प्रवासात कॅरी करू शकतो किंवा रोजच्या युज मध्ये पर्समध्ये तसेच गाडीच्या डिग्गी मध्ये सहजरित्या सांभाळू शकतात.
- साईज:- दोन ते सव्वा दोन मीटर(2 To 2.25 )
- कृती:-ग्राहकाने वस्तूकडे पाहिल्यावर लगेच वस्तू हँगर मधून काढून ग्राहकाला उघडून दाखवणे . उघडून दाखवल्यानंतर लगेचच आरशामध्ये बघायला लावणे तसेच वन साईट ओढणी व स्टॉल असे दोन्हीही उपयोग होतील समजून सांगणे.
- उपयोग:-1)याचा उपयोग दुचाकी वर फिरताना चेहऱ्याला बांधण्यासाठी तसेच सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाताना होतो.2) गाऊन वरती ड्रेस वरती कुर्ती वरती वन साईड ओढणी व स्टॉल असे दोन्हीही उपयोग होतील 4) कॉटन कपडा असल्यामुळे उन्हाळा,हिवाळा ,पावसाळा ,तिन्ही ऋतू मध्ये युज करू शकतो .5) साईज फुल व कपडा कॉटन असल्यामुळे कम्फर्ट मिळतो .
- फायदे:- 1)कॉटन असल्यामुळे उन्हाळ्या मध्ये तुम्ही सहजरीत्या घालू शकता उन्हाच्या त्रासापासून प्रोटेक्शन होईल .2) रेगुलर मध्ये आपण ड्रेस वरील ओढणी व स्टॉल अशा दोन वस्तू युज करतो स्टॉलमुळे तुम्हाला दोन वस्तू युज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही गाडीवर असल्यावर त्यालाच बांधू शकता व नंतर त्याला ओढणी म्हणूनही युज करू शकता त्यामुळे तुम्हाला दोन वस्तू सांभाळायची गरज नाही.
- घेण्याची काळजी:- कोणी जर छोटा स्कार्फ मागितला तर त्याला या एका स्टॉलचे दोन करता येतील व छोटा तयार होईल असे सांगणे.
Additional information
Brand | STOLE-WEAR |
---|---|
Department | 3A) CORIAN TOP WEAR |
Reviews
There are no reviews yet.